भाजपा महानगरपालिका निवडणुका कोणाबरोबर अन् कशा लढवणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
2025-12-15 1 Dailymotion
मुंबईसह 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे.