Surprise Me!

अजितदादांच्या मध्यस्थीनंतरही रायगडमधील राजकीय तणाव कायम; नागोठणे येथे गोगावले-तटकरे एकाच व्यासपीठावर

2025-12-15 0 Dailymotion

नागोठणे एसटी बस डेपोच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि भरत गोगावले हे एकाच व्यासपीठावर दिसले.

Buy Now on CodeCanyon