डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर, तर अनंत गर्जे चौकशीकरता एसआयटीच्या ताब्यात
2025-12-16 14 Dailymotion
या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे गेल्यानं आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली.