Surprise Me!

दाट धुक्यामुळे दिल्ली-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 4 प्रवाशांचा जळून मृत्यू; 100 हून अधिक गंभीर जखमी

2025-12-16 100 Dailymotion

मथुरा येथील यमुना महामार्गावर आज सकाळी चार बस आणि कारची जोरदार धडक झाल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या आगीत 4 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला.

Buy Now on CodeCanyon