दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? श्रीनिवास पाटलांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
2025-12-16 1 Dailymotion
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते श्रीनिवास पाटील यांनी आज अजित पवारांची भेट घेतली. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, अशी चर्चा रंगली आहे.