१९ डिसेंबरच्या भाकिताबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण; काय म्हणाले ते ऐकाच...
2025-12-16 18 Dailymotion
१९ डिसेंबरनंतर भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असं भाकित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण केलं होतं. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.