मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, सत्र न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा कायम
2025-12-16 2 Dailymotion
मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. सदनिका प्रकरणात त्यांना झालेली दोन वर्षांची शिक्षा आज जिल्हा सत्र न्यायालयानं कायम ठेवली.