निवडणुकीच्या अनुषंगानं पालिकेकडून २ हजार १०३ अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई, आचारसंहितेचं पालन करण्यासाठी पालिकेची मोहीम
2025-12-16 0 Dailymotion
महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली आहे.