Surprise Me!

पक्ष फोडाफोडीवरुन पुन्हा राडा! शिवसेनेकडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम, भाजपाचा हल्लाबोल, भाजपाचंही प्रत्युत्तर

2025-12-16 55 Dailymotion

पक्ष फोडाफोडीवरून शिवसेना - भाजपामध्ये तापलेलं वातावरण वरिष्ठ पातळीवर झालेल्या समझोत्यावरून शांत झालं असतानाच याच मुद्द्यावर पुन्हा एकदा कल्याणमध्ये हे दोन्ही पक्ष समोरासमोर आले आहेत.

Buy Now on CodeCanyon