मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग; पत्रावर त्यांचीच स्वाक्षरी, विजय कुंभार यांचा दावा
2025-12-16 0 Dailymotion
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा दावा केला आहे.