Surprise Me!

ऐन निवडणुकीच्या काळात भाजपा उमेदवाराच्या कार्यालयावर शुटरकडून गोळीबार; सुरक्षारक्षक जखमी

2025-12-17 80 Dailymotion

अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Buy Now on CodeCanyon