Surprise Me!

महापालिका निवडणूक : ठाण्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापलं, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाच्या तयारीत

2025-12-17 2 Dailymotion

ठाण्यात महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वच प्रमुख पक्षांच्या विविध ठिकाणी बैठका पार पडल्या. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे.

Buy Now on CodeCanyon