Surprise Me!

मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

2025-12-17 11 Dailymotion

सदनिका गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रथम वर्ग न्यायालयानं दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon