साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी
2025-12-17 1 Dailymotion
सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील एका रिसॉर्टमध्ये कोट्यवधींचं ड्रग्ज सापडलं आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.