माणिकराव कोकाटे यांना न्यायालयीन लढाई लढावी लागले; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया
2025-12-17 34 Dailymotion
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून उभे असलेल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिर्डीत आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.