पराट्या आणि तुराट्यांपासून शेतकऱ्यानं ब्लॅक डायमंड हा बायोचार बनवला. या तरुणानं जपानच्या कंपनीशी करार केला आहे. त्याच्या या प्रयोगाला राज्य आणि केंद्र सरकारनही मदत केली.