Surprise Me!

एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी; भाजपा कोपरी मंडळाची शिवसेनेशी युतीला हरकत

2025-12-17 3 Dailymotion

मुंबईसह 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडीत युतीमध्ये पहिली ठिणगी पडली आहे.

Buy Now on CodeCanyon