भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.