एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश शिंदे यांनी ड्रग्ज तस्करी संदर्भातील आरोप फेटाळले; संजय राऊतांचा सरकारवर घणाघात
2025-12-18 1 Dailymotion
ड्रग्ज कारखान्याशी संबंधाच्या आरोपांवर प्रकाश शिंदे यांनी राजकीय द्वेषाचा आरोप करत खुलासा केलाय, तर संजय राऊतांनी सरकारवर सवाल उपस्थित केलाय.