सातारा ड्रग्ज प्रकरण; प्रकाश शिंदे यांचं नाव चर्चेत आहे तर चौकशी झाली पाहिजे, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
2025-12-18 0 Dailymotion
सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.