मराठी शाळा वाचवण्यासाठी मोर्चा; पोलिसांनी आंदोलकांना नेलं आझाद मैदानात, मराठी शाळा वाचवण्यासाठी संघटना आक्रमक
2025-12-18 6 Dailymotion
मुंबईतील अनेक भागांतील मराठी शाळा बंद पडत आहेत. याविरोधात मराठी अभ्यास केंद्रानं शाळा वाचवण्यासाठी गुरूवारी मुंबईत मोर्चा काढला.