माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिकहून पोलीस पथक मुंबईकडे रवाना झालं आहे. त्यांना आता कोणत्याहीक्षणी अटक होऊ शकते.