अस्तित्वात नसलेल्या इमारती, बोगस मतदार आणि कोरी ओळखपत्रे; भाजपा आणि निवडणूक आयोगावर काँग्रेसचा निशाणा
2025-12-18 0 Dailymotion
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्याच्या उद्देशानं सत्ताधारी भाजपाकडून निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेचा गैरफायदा घेतला जात आहे, असा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.