Surprise Me!

मुंबई उच्च न्यायालयासह, कनिष्ठ न्यायालयांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी; खातरजमा करताना पोलिसांसह प्रशासनाची तारांबळ!

2025-12-18 2 Dailymotion

मुंबई पोलिसांना गरूवारी सकाळी आलेल्या ईमेलमध्ये मुंबईतील न्यायालयं आणि दक्षिण मुंबईतील काही बँका बॉम्बनं उडवून देण्याची धमकी अज्ञातांकडून देण्यात आली.

Buy Now on CodeCanyon