मध्यप्रदेशातील हरदासपूर येथील रहिवासी असलेले तेज बहादुर सिंह हे 2002 पासून सातत्यानं शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत.