हिजाब आमची संस्कृती आहे, कायद्याने आम्हाला अधिकार; मुस्लिम अभ्यासकांनी व्यक्त केली भावना
2025-12-19 128 Dailymotion
हिजाब संस्कृतीचा भाग आहे, त्याला हिंदू-मुस्लिम रंग न देता त्याचं महत्त्व मुस्लिम अभ्यासकांनी पटवून द्यावं, असं आवाहन मुस्लिम अभ्यासक नौशाद उस्मान यांनी केलंय.