Surprise Me!

बुटीबोरी एमआयडीसीत मोठा अपघात; पाण्याची टाकी फुटल्यानं ३ कामगारांचा मृत्यू, अनेक कामगार जखमी

2025-12-19 70 Dailymotion

बुटीबोरी एमआयडीसीत एका कंपनीतील टँक टॉवर कोसळून त्याखाली काही मजूर दबल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

Buy Now on CodeCanyon