उद्याचे निकाल महायुतीच्या उत्तम भविष्याचे असतील; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास
2025-12-20 1 Dailymotion
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. दरम्यान नागपुरात माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.