'सावकारांचं रॅकेट विदर्भ, मराठवाड्यात सक्रिय; शेतकऱ्यांना किडनी विकावी लागते ही अत्यंत लाजिरवाणी बाब', विजय वडेट्टीवार
2025-12-20 0 Dailymotion
चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्यानं आपली किडनी विकून सावकऱ्याचे पैसै भागवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केले आहेत.