Surprise Me!

प्रतिष्ठेच्या लढतीत संगमनेर सेवा समितीची एकहाती सत्ता; संगमनेर नगरपरिषदेत तांबे-थोरातांचे वर्चस्व कायम

2025-12-21 10 Dailymotion

गेल्या चार दशकांत इतकी चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक क्वचितच पाहायला मिळालीय. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी तांबे-थोरातांच्या बाजूने स्पष्ट कौल दिलाय.

Buy Now on CodeCanyon