बुलढाण्यात भाजपाला दणका, शिवसेनेचा जल्लोष; पूजा गायकवाड यांचा दणदणीत विजय; काय म्हणाले संजय गायकवाड?
2025-12-21 21 Dailymotion
आज महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी पार पडली आहे. बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार पूजा गायकवाड यांचा दणदणीत विजय झाला आहे.