Surprise Me!

काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जगताप कुटुंबाची पुन्हा सासवडवर सत्ता; शिवसेनेच्या 9 उमेदवारांचा विजय

2025-12-21 5 Dailymotion

काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतरही सासवडमध्ये सत्ता कायम राखण्यात संजय जगताप यांना यश मिळालं आहे. दुसरीकडं या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नगरसेवकांची 2 वरून 9 झाली आहे.

Buy Now on CodeCanyon