Surprise Me!

एकाच कुटुंबातील भाजपाचे सहा उमेदवार पराभूत; लोहा नगरपरिषेदत सहापैकी पाच जागांवर राष्ट्रवादी विजयी

2025-12-21 10 Dailymotion

आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नगराध्यक्ष पदासह 17 नगरसेवक निवडून आणून नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. एकाच घरातील सहा जणांचा पराभव झाल्यानं चर्चेचा विषय झाला.

Buy Now on CodeCanyon