नगरपालिका निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा डंका; येवल्यात भुजबळांनी गड राखला, राजेंद्र लोणारींचा दणदणीत विजय
2025-12-21 3 Dailymotion
उत्तर महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकीत बहुतांश ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली. येवला नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.