गाविलगडाची मेट; मेळघाटच्या घनदाट जंगलात बागलिंगा गावात 'ऐतिहासिक सुरक्षा चौकी'
2025-12-22 689 Dailymotion
विदर्भाच्या इतिहासात गाविलगड किल्ल्याचं (Gavilgad Fort) अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील कितीतरी वास्तू अजूनही गाविलगडच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत जंगलात स्तब्ध उभ्या आहेत.