Surprise Me!

मुदखेड नगरपरिषदेत भाजपा उमेदवार प्रेमलाबाई पांचाळ एका मताने विजयी, राजकारणात एका मताचं महत्व सांगणार निकाल

2025-12-22 25 Dailymotion

मुदखेड नगर परिषदेत प्रभाग ३(अ) मध्ये भाजपाच्या प्रेमलाबाई पांचाळ यांनी काँग्रेसच्या मोमिन शाहिदा यांचा एका मताने पराभव करत लोकशाहीतील मताचं महत्त्व अधोरेखित केलं आहे.

Buy Now on CodeCanyon