रशीद मामू यांच्या प्रवेशानं उबाठा पक्षात वाद; खैरे यांनी भर रस्त्यात मामूला केला विरोध
2025-12-22 16 Dailymotion
छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू यांच्या उबाठा प्रवेशाला चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी विरोध केलाय. यावर अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.