Surprise Me!

आता मिशन महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

2025-12-22 0 Dailymotion

27 पैकी 22 ठिकाणी आपले नगराध्यक्ष भाजपाचे निवडून आले आहेत. अतिशय उत्तम निकाल आपल्याला मिळालाय, त्यामुळे नागपूर क्षेत्रातील जनतेचे आणि मतदारांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानलेत.

Buy Now on CodeCanyon