Surprise Me!

'नारायण राणेंनी प्रचार केला असता, तर कोकणात चित्र वेगळं असतं'; भाजपाच्या यशाचं रहस्य काय? रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं

2025-12-23 11 Dailymotion

कोकणात प्रचाराच्या वेळी नारायण राणे यांनी साथ दिली असती, तर निकाल वेगळा लागला असता, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे.

Buy Now on CodeCanyon