Surprise Me!

'या' तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार; तर प्रशांत जगताप यांनी घेतला पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय

2025-12-23 1 Dailymotion

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं असताना प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon