महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात; काही दिवसात जाहीर होणार फॉर्म्युला, नेत्यांनी दिली माहिती
2025-12-23 1 Dailymotion
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय पक्ष निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. दरम्यान ठाण्यात महानगरपालिकेसाठी लवकरच महायुतीची घोषणा होईल असं नेत्यांनी सांगितलं.