Surprise Me!

पुण्यात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी केला भाजपामध्ये प्रवेश

2025-12-23 1 Dailymotion

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. आज पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय.

Buy Now on CodeCanyon