आता तपोवन नाही तर नाशिक जिल्ह्यातील एकही झाड तोडू नका; हरित लवादाचे आदेश
2026-01-05 5 Dailymotion
तपोवनातील झाडं तोडण्यास हरित लवादानं नकार दिल्यानंतर आता नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हरित लवादानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील झाडं तोडण्यास बंदी घातली आहे.