पत्नीला तिकीट मिळाल्यानंतर पतीनं बंडखोरी केल्यानं नवरा बायको विरोधक झालेत अशी अवस्था ठाण्यात दिसून आली आहे. इतरही अनेक विरोधाभास दिसत आहेत.