Surprise Me!

ज्याचा केला पराभव, त्याचाच करा प्रचार; पक्षाच्या अजब निर्णयामुळं भाजपाच्या माजी नगरसेवकाची गोची

2026-01-08 227 Dailymotion

भाजपाच्या माजी नगरसेवकाला काँग्रेसमधून आयात झालेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागत आहे. विचारधारेत फरक असल्यानं माजी नगरसेवकापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

Buy Now on CodeCanyon