Surprise Me!

नागपुरातील 'या' अनुभवी माजी आमदाराचा उलटा राजकीय प्रवास, आमदारकीनंतर नगरसेवक पदाचे लागले वेध, राज्यात याआधीही झालेत हे प्रयोग

2026-01-08 5 Dailymotion

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये (Prakash Gajbhiye) यांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon