डाक विभागाच्या डिजिटल सेवेला नागरिकांची पहिली पसंती; डिजिटल क्रांतीत श्रीरामपूर पोस्टल विभागाची ऐतिहासिक भरारी
2026-01-08 11 Dailymotion
डिसेंबर 2025 या महिन्यात 44 टक्के व्यवहार पुणे परिक्षेत्राचे डाक निदेशक अभिजीत बनसोडेंच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल पद्धतीने पूर्ण करून श्रीरामपूर विभागाने पुणे परिक्षेत्रात अव्वल स्थान पटकावलंय.