भगव्याशी प्रामाणिक राहा, अनिल बोंडेंचा सल्ला; तर भगव्याची बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, नवनीत राणा याचं प्रत्युत्तर
2026-01-08 56 Dailymotion
अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, खासदार अनिल बोंडे यांनी भाजपाच्या सभेत नवनीत राणा यांना टोला लगावला.