हरित लवादाच्या आदेशाला केराची टोपली, महानगरपालिकेनं तोडली 30 ते 40 झाडं; पर्यावरणप्रेमी संतप्त
2026-01-10 208 Dailymotion
हरित लवादाच्या आदेशानंतरही नाशिक महानगरपालिकेनं कुंभमेळ्यासाठी तिडके कॉलनी परिसरातील 30 ते 40 झाडं तोडली आहेत. याप्रकरणी पर्यावरणप्रेमी न्यायालयात दाद मागणार आहेत.