Surprise Me!

'सावरपाडा एक्सप्रेस' कविता राऊत साईचरणी नतमस्तक; शासनाच्या 'या' निर्णयावर नाराज असल्याचं सांगत व्यक्त केली खंत

2026-01-10 63 Dailymotion

सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता तुंगार (राऊत) यांनी आज सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं.

Buy Now on CodeCanyon